जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे चंद्रपूरजिल्ह्याचे पालकमंत्री-आ सुधीर भाऊ मुनगंटीवार.

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

चंद्रपूर: जिल्हाचे पालकमंत्री आ, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून विश्व गौरव नरेंद्र मोदी जी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष माझे गुरुवर्य आ, सुधीर भाऊ मुनगंटीवार जी वन मत्स्य व सांस्कृतिक व्यवसाय मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रचारा निमित्त बल्लारपूर व विसापूर येथे तालुका क्रीडा संकुल इथे पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यासाठी येणारे मुलं मुली व त्यांचे प्रशिक्षक गुरु आज आ सुधीर भाऊ मुनगंटीवार जी* यांच्या विकास कामाचा आढावा घेऊन व येणाऱ्या निवडणुकीमध्ये आ सुधीर भाऊ मुनगंटीवार जि ना सर्व मुलं व मुली उत्साहाने सहकार्य करण्याचे होकार दिले व शहरामध्ये सर्व लोकांना व आ सुधीर भाऊ यांच्या प्रचार करण्यासाठी होकार दिले अशा सर्व आमच्या युवकांचा खूप खूप धन्यवाद

CLICK TO SHARE