वर्धा लोकसभेचे लोकप्रिय आमदार रामदास तडस यांच्या लोकसभा निवडणुक प्रचार संदर्भात बैठकीचे आयोजन तथा मार्गदर्शन

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

आज रामदास तडस यांनी आयटीआय मध्ये विधानसभेतील संपूर्ण शक्तिकेंद्र प्रमुख व सुपर वॉरियर्स ची बैठक घेण्यात आली या बैठकीत उपस्थित राहून येणाऱ्या लोकसभा निवडणुक प्रचार संदर्भात नियोजन तथा मार्गदर्शन केले याप्रसंगी वर्धा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रामदास तडस सुनील गफाट, भाजपा जिल्हाध्यक्ष, सुमित वानखेडे, वर्धा लोकसभा प्रभारी, गुंडूभाऊ कावळे, जिल्हा महामंत्री, राहुल चोपडा, जिल्हा महामंत्री, किशोर दिघे, वर्धा लोकसभा विस्तारक, मिलिंद भेंडे, किरण उरकांदे, दीपक फुलकरी, जयंत येरावार, किशोर गव्हाळकर तथा संपूर्ण शक्तीकेंद्र प्रमुख व सुपर वॉरियर्स तसेच संपूर्ण मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

CLICK TO SHARE