अल्लिपुर पोलीसांनी दारु विरोधात केली मोठी कारवाई

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

होळी या सणानिमित्य दारु विक्रेत्यांवर अंकुश ठेऊन पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी होळी सणाच्या अनुषंगाने अल्लीपूर पोलीसांनी कापसी कान्होली जवळ वर्धा नदीचे काठाने पोलिस तसेच होमगार्ड सैनिक यांच्या सहाय्याने वॉश आऊट मोहिम राबविण्यात आली. मोहिमे दरम्यान 17 लोखंडी व 37 प्लास्टिक ड्रम मधील कच्चा मोहा सड़वा रसायन व उकळता मोहा रसायन सडवा असा एकूण जुमला किंमत 2,98,400/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट करन्यात आला. आरोपी. विलास नान्हे, प्रकाश मेश्राम यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास ठाणेदार प्रफुल्ल डाहुले सह बिट जमादार करीत

CLICK TO SHARE