होळीच्या दिवशी हि प्रहारचे रुग्णसेवेलाच महत्व वर्धा

अन्य सोशल

( ब्यूरो )वर्धा

वर्धा आज सर्वत्र होळीचा उत्सव सुरू आहे पण सर्वांना प्रचिती असलेला प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या रुग्णसेवेचा वसा प्रामाणिकपणे जोपासत आहे समुद्रपुर तालुक्यातील रुग्ण कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी भरती आहे रिध्दिमा वामन बारेकर रा आर्वी ता समुद्रपुर जि वर्धा या रुग्णाला दोन युनिट रक्ताची आवश्यकता हि बाब जेव्हा प्रकारचे वर्धा जिल्हाप्रमुख जयंत तिजारे यांना कळताच त्यांनी आपले सहकारी समुद्रपुर तालुका प्रमुख प्रमोद म्हैसकर,मनोज भुयार यांना सोबत घेऊन सेवाग्राम रुग्णालय गाठले व प्रमोद म्हैसकर व मनोज भुयार यांनी रक्तदान करुन त्या रूग्णाला दोन युनिट रक्ताची मदत केली व रक्तदान केल्यावर स्वता प्रमोद म्हैसकर यांनी रुग्ण रिध्दिमा बारेकर हिची भेट घेत तब्येतीची विचारपुस केली व आपल्याला काहीही मदत लागल्यास कधीही आम्हाला बोलवा आम्ही आपल्या साठी तत्पर राहु अशी ग्वाही कुटुंबाला दिली म्हणुनच प्रहार हा जनसामान्यांना सुखदुःखात साथ देणारा पक्ष म्हणुन काम करतो त्यामुळे प्रहार मधिल काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता मनात सेवा ठेऊन काम करतो अशी भावना जनमानसात आहेयावेळी निखिल निखाडे शाखाप्रमुख वायगाव बै, गजानन दुर्गे ,निवृत्ती बैलमारे ,मंगेश दडांजे हे सोबत होते

CLICK TO SHARE