डॉ श्वेता वाळके (गेडाम) यांचे निःशुल्क सेवा दिल्याबद्दल सत्कार

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : येथील डॉ. श्वेता वाळके (गेडाम) यांचे निशुल्क सेवा व उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल सत्कार करण्यात आले.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत चंद्र‌पूर जिल्हातील ग्रामिण व उपरुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ म्हणून निशुल्क सेवा दिल्याबद्दल चंद्रपूर येथील सिद्धार्थ हॉटेल मध्ये २६ मार्च रोजी चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय चे डिन डॉ. कांबळे, जिल्ह शल्य चिकित्सक सर्जन डॉ. चिंचोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कठाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, स्त्रीरोग तज्ञ (असोशिएट) डॉ सौ.

CLICK TO SHARE