14एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पारडसिंगा या गावी साजरी करण्यात आली

अन्य

प्रतिनिधी:संजय भोजने पारडसिंगा (काटोल)

14एप्रिल ड्रॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती पारडसिंगा या गावी साजरी करण्यात आली यात बाबासाहेब यांच्या पुतयाचे पूजन करून माल्यापन केले थोडक्यात मार्गदर्शन करून कार्यमाची सांगता घेण्यात आली या प्रसंगी समता दल सैनिक काटोल तालुका अध्यक्ष सुजाता ताई डबरासे, नकोसे, निस्वादे, नागदेवे, तायडे, खोब्रागडे, सर्व महिला तसेंच नंदू डबरासे, दिलीप तिजारे, नीलकंठ मदणकर, दिलीप वोऱोकार, सुरेश येवले, बाबा निस्वादे, मिलिंद खोब्रागडे, सरपंच निलेश तिजारे, उपसरपंच निलेश गाढवे, शरद बेलसरे मान्यवर उपस्थित होते

CLICK TO SHARE