खरसोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अन्य

प्रतिनिधी:योगेश नारनवरे खडकी

नरखेड:स्थानिक खरसोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे करुणा बुद्ध विहारात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन करुणा बुद्ध विहार कमिटीच्या वतीने करण्यात आले होते सकाळी 9वाजता पंचशील ध्वजारोजन नीलिमाताई अरसडे सरपंच सतीश गजबे उपसरपंच प्रमोद बांद्रे सदस्य सुजाता नारनवरे सदस्य सुदाम वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवराच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन जयंती निमित्ताने केक कापण्यात आला उपस्थित मान्यवरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे करुणा बुद्ध विहार कमिटीचे समाज कार्यकर्ता सतीश गजबे चंदूजी मडके बाबा नारनवरे वसंत चक्रपाणि प्रमोद निकोसे राहुल नारनवरे आशिष नारनवरे सुदर्शन गजबे अनुकूल गजबे जगदीश निकोसे प्रदीप निकोसे कोमल निकोसे रवी नारनवरे प्रवीण नारनवरे प्रणित नारनवरे प्रमोद नारनवरे आकाश नारनवरे श्याम दुर्वे प्रशांत नारनवरे सम्यक चक्रपाणी कुलदीप नरनवरे निवेश नारनवरे प्रांजल गजबे दिनेश गजबे व जय भिम मंडळ खरसोली वच्छला नारनवरे बेबी मडके शीला गजबे रेखा नारनवरे लता नारनवरे लक्ष्मी नारनवरे बेबीनंदा निकोसे प्रांजली मडके सुशीला निकोसे संगीता निकोसे सुषमा नारनवरे भारती पाटील चंद्रकला गजबे उन्नती चक्रपाणी कुंदा निकोसे शिवानी नारनवरे मोना नारनवरे प्रतीक्षा नारनवरे प्रतीक्षा माने राव गुंजन वंजारी व समस्त गावकरी उपासक उपासिका

CLICK TO SHARE