मोवाड त्रिमूर्ती बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

धर्म

प्रतिनिधी:वसंत पाटील नरखेड

नरखेड:भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती निमित्त भीम पँथर चे कार्यकर्ते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेला पुष्प हार घालून जयंती साजरी केली या वेळी भिम पेंथर चे काटोल नरखेड विधानसभा अध्यक्ष वसंत पाटील नरखेड तालुका उपाध्यक्ष आकाश नारनवरे परसोडी अधक्ष पवन धुर्वे परसोडी उपाधक्ष महेंद्र उमरझरे व सदस्य अर्विध बागडे यांनी हार अर्पित करून,जयंती वार्ड न 5 त्रिमुर्ती बुद्ध विहार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही भीम पँथर च्या कार्यकर्त्या चा नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली.उपस्थित,सदस्य देवका बागडे,शुभांगी बागडे, श्वेता डाहाट, कुसुम कठाने,शारदा गजभिये, अन्नपूर्णा गायकवाड अनामिका निकोसे, वैशाली कडबे, वंदना निकोशे ,भीमराव कठाणे, सिद्धार्थ बागडे ,शुभम गजभिये, सुभाष खोबरागडे , प्रज्वल बनसोड, पिंटू निमजे, भानुदास उमाठे,आदी बौद्ध उपासक उपासिका गावातील नागरिक व महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

CLICK TO SHARE