यज्ञ आहुतीद्वारे विश्वाचे रक्षण-यज्ञाचार्य दया शंकर शास्त्री

धर्म

श्री विष्णू महायज्ञ श्री राम कथा, पारडसिंगा येथील संत संमेलन

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:यज्ञ हे विष्णु आहे, यज्ञातूनच सृष्टीची उत्पत्ती होत आहे, जोपर्यंत यज्ञ चालू आहे तोपर्यंत सर्व जीवांची उत्पत्ती होत राहील. कोणत्याही प्राणिमात्राच्या अन्नाची आहुती देऊनच मनुष्य जिवंत राहतो, त्याचप्रमाणे विश्वाचे रक्षण् यज्ञातूनच होते.असे विचार जयपुर. चे यज्ञाचार्यदयाकृष्ण शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले: सती अनुसूया यांच्या जयंतीनिमित्त दहा दिवसीय श्री विष्णू महायज्ञ, श्री राम कथा या कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी रविवारी पारडसिंगा येथे राष्ट्रीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले . श्री विष्णु महायज्ञात. जयपूरचे यज्ञाचार्य. पंडित. दयाकृष्ण शास्त्री महाराज बोलत होते l संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेचे आयोजक चरणसिंह ठाकूर यांनी संतांचा सत्कार केला. श्री विष्णु महायज्ञात वेदमंत्रांच्या स्वरांनी पारडसिंगा परिसर पावन झाला होता, या यज्ञाचार्य पंडित दयाशंकर शास्त्री, पंडित रामकृष्ण शास्त्री, उपाचार्य रासबिहारी शास्त्री आणि त्यांचे.सहकारी 60 ब्राह्मण. होते.. , वंदना चरणसिंग ठाकूर , मनीष सावल , मनी सावल , रमेश सावल , मनीषा सावल , डॉ सचिन चिंचे , डॉ शुभांगी चिंचे , राधा रमेश सिंग चौहान , जयेश भाई देसाई , माधवी देसाई , कैलास पवार , कोमल पवार , वेदांत पवार , निरंजन पवार, अमित चरडे, जगदीश पटेल, नैयना पटेल होते.: सुतीसन देवाचार्य महाराज, महंत बालकदास महाराज, रामकृष्ण शास्त्री, पद्युमन शास्त्री, प्रशांत गोस्वामी महाराज, अनिरुद्ध शास्त्री, सूरज पांडे महाराज, अनिरुद्ध शास्त्री यांच्यासह वृंदावनचे जगद्गुरू नभद्वाराचार्य, डॉ. देशभरातील संत उपस्थित होते.

CLICK TO SHARE