वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आकाश भाऊ जम्बो

सोशल

जलालखेडा प्रतिनिधी योगेश नारनवरे,,

वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षी येणारा महत्त्वाचा दिवस असतो अशावेळी ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीची एकच अपेक्षा असते ती म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून भरभरून मिळणाऱ्या शुभेच्छा प्रत्येक व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या तर त्यांना खूप आनंद होतो त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासाठी खास कायमचा सहवास असतो किंवा तो व्यक्ती आपल्या जवळचा असल्यास आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन करतो असाच आमचा मित्र आकाश जम्बो यांचा वाढदिवस जलालखेडा मित्रपरिवार तर्फे साजरा करण्यात आला

CLICK TO SHARE