प्रतिनिधी:योगेश नारनवरे जलालखेडा
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध रमाई महिला मंडळ व पंचशील कमिटी तर्फे बुद्ध पौर्णिमेचे ओचित साधून खडकी येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली सकाळी 8वाजता भंतेजी विजय शेंडे यांनी बुद्ध वंदना घेऊन गौतम बुद्ध यांच्या ग्रंथ वाचून गावकऱ्यांना बुद्धाचे महत्त्व पटवून सांगितले व अनिल गजबे व गावातील नागरिक यांनी पूर्ण विहाराच्या प्रांगणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पंचशील बुद्ध कमिटीचे अध्यक्ष उमाकांत पाटील पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील गंगाधर नारनवरे मनोहर नारनवरे हरिदास माने राव किस्ना माने राव चोकोबाजी पाटील विनायक बागडे सचिन पाटील ललिता शेंडे ललिता पाटील ललिता नारनवरे रुखमा नारनवरे सुंदर माने राव कुसुम चनकापुरे शोभा माने राव बेबी माने राव सुबी माने राव नीता बागडे रमा नारनवरे आशा धोंगडे इंदू पाटील व समस्त गावकरी