गट ग्रामपंचायत येरला परसोडी येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

धर्म

प्रतिनिधी:महेंद्र उमरझरे परसोडी(नरखेड)

गट ग्राम पंचायत येरला परसोड़ी येथे पूर्ण गावात मोंमबत्ती पेटवून व दीप प्र्ज्वलित करून गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परसोडी नागरिकांनी व महिलांनी बुद्ध पूर्णिमा साजरी केली व तसेच भीम पैंथर च्या कार्यकर्त्यांनी खीर वाटप करून कार्यक्रमाची शोभा वाढ़वलि भीम पैंथर चे कार्यकर्ते पवन धुर्वे,महेंन्द्र उमरझरे,अंकुश धुर्वे,अनिकेत परतेती,तन्मय चोरे,विजय परतेती,पवन वानखेडे,संदीप धुर्वे,सुखदेव उमरझरे,राजू चोरे,राजू उइके,रामेश्वर परतेती,गणेश परतेती,अस्मिता बागडे,नीलिमा चोरे,वीना उइके,बनाबई उमरझरे,लता परतेती,कांचन कढ़बे,अनीता बागडे,पर्वताबाई बागडे असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

CLICK TO SHARE