वसमत बहिर्जी स्मारक विद्यालयाचे 10 वी परीक्षेत घवघवीत यश

एज्युकेशन

प्रतिनिधी:अशोक इंगोले (हिंगोली)

हिंगोली : वसमत दि. 27/05/2024 रोजी बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतचा शालांत प्रमाण पत्र परीक्षा मार्च 2024 चा एकूण निकाल 97.39 असा दरवर्षीपेक्षा अधिक ऑनलाईन निकाल प्रकाशित झाला आहे. 614 विद्यार्थी परीक्षार्थी होते. त्यांपैकी 281 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 186 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 105 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्णता प्राप्त केली आहे व शेष 26 विद्यार्थीसुध्दा उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे पुढील विद्यार्थी 96% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत. 1) कु.वैदेही गजमल-98% प्रथम2) कु. तन्वी येवले-97.60% द्वितीय3) कु. वेदिका पटवे-97.20% तृतीय4) कु. खुशी वैजवाडे-97.20% तृतीय5) कु. स्मितल कासलवार-97% चतुर्थ6) कु. सायली राठोड-96.80% पाचवी7) श्रीनिवास जामगे-96.80% पाचवासंस्कृत विषयात 9 विद्यार्थी तर विज्ञान विषयात 1 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण आणि गणित विषयात 99 गुण घेणारे 4 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जयप्रकाश जी दांडेगावकर उपाध्यक्ष मा. अॅड. श्री मुंजाजीराव जाधव साहेब, सचिव मा. पंडितरावजी देशमुख सर, उपसचिव मा. श्री नितिनरावजी जाधव महागावकर , कोषाध्यक्ष मा. श्री उमाकांतरावजी शिंदे ज्येष्ठ संचालक मा. अॅड. रामचंद्ररावजी बागल , कार्यकारी अधिकारी मा. श्री बी.एस.खिल्लारे सर, मा. श्री बालाजीराव गुजराथी सर, अन्य पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री प्रवीण शेळके सर, उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती के. जी. भोसले मॅडम, उपमुख्याध्यापक मा. श्री बी. के सावळे सर, पर्यवेक्षक श्री पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षक श्री आर. व्ही. बारसे सर , पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. जाधव मॅडम, शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री एस. पी. देशमुख सर, श्री पी. डी. जाधव सर, श्री एन. जी. शेळके सर, श्री एस. एन. गडगिळे सर, श्री जी. व्ही. नवघरे सर, श्री जे. एस. कराड सर, श्री एन. एन. नरवाडे सर, श्रीमती एस. एस. खुळे मॅडम, श्रीमती जे. एम. गायकवाड मॅडम , श्री रविशंकर शिंदे सर (नाना), श्री पवळे सर, शे. मोबीन सर तसेच शिक्षकेतर सर्व कर्मचारी इत्यादींद्वारे विद्यार्थी व पालकांचा विद्यालयात आज सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

CLICK TO SHARE