महेश ज्ञानपीठ हायस्कूल चा निकाल ९९.४३%.

एज्युकेशन

प्रतिनिधी:अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट

हिंगणघाट:महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगनघाट येथील एस.एस.सी चा निकाल ९९.४३% निकाल लागला असून ओम चंद्रशेखर ठाकरे याने ९८% गुण मिळवून हिंगणघाट तालुक्यामधुन प्रथम , निर्मित विजय डेकाटे, द्वितीय, प्रतिक अरविंद आंबटकर तृतीय, क्रमांक प्राप्त केला.अंशुल धर्मेंद्र ढगे ९५.८०%, समीक्षा महेश बोरकर ९४% ,उत्कर्ष संजय गुंळघाणे ९३.६०% , कु. स्नेहा नागाजी वाटमोडे ९२.८०% ,कु श्रुती बाजीराव महाकाळकर ९२.६० , कु दामीनी राजेंद्र तिमांडे ९२.४०%, कार्तिक ज्ञानेश्वर देवतळे ९२.४०%, नमन गणेश पोरटे ९२.४०%, , कु. रूतुजा प्रशांत तपासे ९२.२०%, कु आस्था हेमराज तिमांडे ९२.२०%, कु. स्वरा संजय चौधरी ९२%, कु सिद्धांशी रितेश कानकाटे ९१.८०%, ओम परमानंद वांढरे ९१.८०%, आशु दिनेश तांटी ९१.६०%, कु. मानसी सुनिल टिपले ९१.६०%,, कु अश्रीता प्रदीप ढाले ९१.४०%, कु आर्यनी दिनेश चौधरी ९१.४०%, आर्यन ज्ञानेश्वर शेरकी ९१.४०%, कु सर्वांगी सुनिल भोसले ९१.२०%, कु संस्कृती देवानंद निमसरकार ९१%, कु रुतीका राजु राहाटे९०.८०%. सुजल किशोर पोटरकर ९०.२०%, पियुष विनोद बेलखेडे ९०.२०%, कु तनुजा अनिल लोनबले ९०.२०%, प्रतयुष दिपक काळे ९०.२०% , कु हिमांशी दिलीप उरकुडकर ८९.८०%, ओम जयंतराव घोटेकर ८९.६०%, अमन प्रविण राडे ८९.४०%, कु तुलसी प्रशांत सुपारे ८९.४०% ,कु. भक्ती विनोद शिंदे ८९.२०% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले. ओम ठाकरे याने विज्ञान व गणित या विषयात १०० गुण प्राप्त केले, निर्मित डेकाटे याने गणित व समाजशास्त्र या विषयात १०० गुण प्राप्त केले. सर्व विद्यार्थांचे शाळेचे अध्यक्ष गिरधरबाबू राठी, सचिव द्वारकादास डागा, तसेच संचालक मंडळाचे श्री घनश्यामदास हुरकट, ब्रिजरतन भट्टड, श्री जुगलकिशोर राठी, श्री द्वारकादास करवा , जगदीशचंद्र सारडा, श्री लालचंद भुतडा, मुख्याध्यापिका वैशाली पोळ, उपमुख्याध्यापक दिगांबर खटी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE