रामटेक लोकसभे चे विजयी उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या विजयाचा आनंदोत्सव काटोल येथे साजरा करण्यात आला

चुनाव

रामटेक लोकसभेत श्यामकुमार बर्वे यांनी राजू पारवे यांच्या पराभव करून दणदणीत विजय मिळवला

प्रतिनिधी:राहील शेख काटोल

काटोल:आज संपूर्ण देशाचे लक्ष निवडणुकीच्या निकालावर होते त्याच निकालाचा एक भाग म्हणजे रामटेक लोकसभा या रामटेक लोकसभेत चांगली चुरशीची लढत पाहायला मिळाली परंतु या लढतीत महविकास आघाडीचे उमेदवार श्री श्यामकुमार बर्वे हे विजयी ठरले व राजू पारवे महायुतीचे उमेदवार यांना पराभवाचा सामना करावा लागला 2024 चे लोकसभा उमेदवार नवनियुक्त श्री श्यामकुमार बर्वे यांचा रामटेक लोकसभेवर दणदणीत विजय झाल्या बद्दल कार्यकर्त्यांन कडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रामटेक लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार श्री श्यामकुमार बर्वे यांनी महायुती शिवसेनेचे (शिंदे गट) राजू पारवे यांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला याच प्रसंगी काटोल च्यां कार्यकर्त्यान तर्फे मोठ्या उत्साहात हा विजय साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित इक्बाल खान,संजय कावळे, कशिश शेख,अर्शिल शेख,पत्रकार राहील शेख,राकेश बोकडे,मीनल घीचरिया,रोहित घीचरिया,पवन सोनवणे, अमरपाल,ओम लाडसे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

CLICK TO SHARE