वर्ध्यात वाजली तुतारी,अमर काळे ८१६४८ मतांनी विजयी

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे ८१६४८ मतांनी विजयी झाले आहेत. *उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे* अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), 5 लाख 33 हजार 106, डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी) 20 हजार 795, रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) 4 लाख 51 हजार 458, अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी) 5 हजार 467, आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी) 1 हजार 828, उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी) 1 हजार 246, कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ) 1 हजार 61, कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी) 1 हजार 343, दिक्षीता आनंद ( देश जनहित पार्टी) 736, मारोती गुलाबराव उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) 4 हजार 672, डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) 797, प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) 15 हजार 492, रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)1 हजार 438, अनिल केशवरावजी घुशे (अपक्ष) 1 हजार 971, अरविंद शामराव लिल्लोरे (अपक्ष) 1 हजार 476, आसीफ (अपक्ष) 15 हजार 182, किशोर बाबा पवार (अपक्ष) 12 हजार 920, जगदीश उध्दवराव वानखडे (अपक्ष) 2 हजार 349, पुजा पंकज तडस (अपक्ष) 2 हजार 135, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे (अपक्ष) 4 हजार 32, रमेश सिन्हा (अपक्ष) 799, राहुल तु. भोयर (अपक्ष) 689, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव (अपक्ष) 1 हजार 738 सुहास विठ्ठलराव ठाकरे (अपक्ष) 7 हजार 648 मते मिळाली. तसेच एकूण 4 हजार 634 मतदारांनी नोटाला मते दिली.

CLICK TO SHARE