धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार केल्या प्रकरणी 7 जणांवर कार्यवाही
प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट तसेच धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार केल्या प्रकरणी 7 जणांवर हिंगणघाट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक रहिवासी रामकुमार जुगल किशोर डागा, विनोद अशोक मोहता, मुरली रामचंद्र लाहोटी, संजय गणेशीराम डालीया, आशिष वल्लभदास राठी, उदय मोहता, प्रेमकुमार विजयसिंग राजकुमार […]
Continue Reading