राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (वर्ष अकरावे) अल्लीपूर, तालुका – हिंगणघाट, जिल्हा – वर्धा. येथे राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन श्री संत सद्गुरु आबाजी महाराज दहीहंडी व कार्तिक उत्सवाच्या शुभमुहूर्तावर दिनांक ८ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान […]
Continue Reading