सौ.निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा विजेत्या-२०२३

प्रातीनिधी:साजिद खान नागपुर वडगाव -मावळ दि-२८ शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वडगाव शहर मा.उपनगराध्यक्ष सौ.सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी नवरात्रमध्ये नऊ-दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून दररोज एक सेल्फी व रील्स पाठवणाऱ्या स्पर्धकांसाठी मी दुर्गा बेस्ट सेल्फी अँड रिल्स कॉन्टेस्ट-२०२३ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा शनिवार दिनांक-२८ रोजी बक्षीस वितरण सोहळा पोटोबा मंदिर प्रांगणात […]

Continue Reading