भीम पैंथर च्या कार्यकर्त्यांनी नरखेड पोलिस स्टेशन ला दिल्ली भेट
प्रतिनिधी:वसंत पाटील मोवाड नरखेड: (दी.05)थानेदार तिवारी साहेब यांच्या सोबत परसोडी गावातील अवैध दारू बंद विषयी भेट घेण्यात आली दारू बंद करा नाहितर भीम पैंथर कार्यकर्ते आंदोलन करेल तर थानेदार तिवारी साहेब यांनी परसोडी गावतील अवैध दारू विकानाऱ्यावर तुरंत कारवाई करून अवैध दारू बंद केली व भीम पैंथर कार्यकर्ते यांचे अभिवादन केले भीम पैंथर कार्यकर्ते यांनी […]
Continue Reading