छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त जयंती परिवर्तनाची विशेषांक चे प्रकाशन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंच च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वाचून साजरी करावी या हेतूने स्थानिक गावकरी लेखक व कवीच्या मनात जयंती परिवर्तनाची हा विशेषांक काढून फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर लेख व कविता बाहेर गावातील व शहरातील साहित्यिक व लेखकाकडून मागवून त्यामध्ये […]
Continue Reading