ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव तेथे महाराष्ट्र दिन साजरा

सोशल

मा.सरपंच नंदाताई चींचुलकर यांच्या हस्ते ध्वारोहण

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

दिनांक १मे रोजी महाराष्ट्र दीन ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सरपंच नंदाताई गजानन चिंचुलकर यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत कमेटी गण , तंटामुक्त अध्यक्ष भोंगाडेजी , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश कापसे , गजनान चिंचुल कर व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

CLICK TO SHARE