रेती उपसा मनाई असताना रेतीचे उत्खनन

क्राइम

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

कोरपना तालुक्यातील संपूर्ण नाले पोखरल्या जात आहे असेअसताना मात्र खनिकर्म विभाग व जिल्हाधिकारी यांच्यादेण्यात आलेल्या मंजुरी पत्रामध्ये रेतीचा उपसा करता येणारनाही तसेच शेतीला किंवा नाल्या काठावर नियम प्रमाणेउत्खनन करण्याबद्दल शासनाचे धोरण आहे तसेच मुरूमदगड उत्खननासाठी दिलेल्या मंजुरी आदेशामध्ये अटी वशर्ती टाकून दिलेले आहे मात्र या सर्व आदेशाला केराचीटोपली दाखवत नियमबाह्य मंजुरी पेक्षाही अधिक उत्खननअविरत 24 तास एका कंपनीकडून केल्या जात आहे

CLICK TO SHARE