अपल्संख्यांक निधीतून मंजूर ईदगाह येथील सुरक्षा भिंती च्या बांधकामाचे भुमिपूजन संपन्न

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

रहमत नगर येथील ईदगाह येथे सुरक्षाभिंत बांधण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या निधीतून 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. अनेक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नात आहे. या निधीतून अनेक विकासकामे केल्या जात आहे. दरम्यान रहमत नगर येथील ईदगाह येथे सुरक्षाभिंत बांधण्यात यावी अशी मागणी ईदगाह कमेटीच्या वतीने करण्यात आली होती. याची दखल घेत सदर बांधकामासाठी अल्पसंख्यांक निधीतील 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून येथे सुरक्षाभिंत तयार करण्यात येणार आहे.

CLICK TO SHARE