भाजपा ओबीसी मोर्चाने केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आ. कुणावार यांचे हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट दिनांक 4 जानेवारी रोजीभारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा वर्धा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते देवेंद्र पडोळे जिल्हा महामंत्री बंडुभाऊ लाखे जिल्हा सचिव विवेक तडस हिंगणघाट विधानसभा प्रमुख रुपेश सौंदरकर युवक संपर्क प्रमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी आमदार समीर भाऊ कुणावार यांचेसहआकाशभाऊ पोहाणे जिल्हा महामंत्री, रविभाऊ उपासे ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव,किरणभाऊ वैद्य जिल्हा चिटणीस, विनोदभाऊ विटाळे हिंगणघाट तालुका अध्यक्ष,सोनुभाऊ गवळी माजी स्वास्थ सभापती नगरपरिषद हिंगणघाट,समाजसेवक देवा भाऊ कुबडे,नागोसे सर, विलास अंबरवेले इत्यादी कार्यकर्ता तथा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE