चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघाचा वतीने पत्रकार दिन व सत्कार सोहळा

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघाचा वतीने पत्रकार दिन व सत्कार सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात उकृष्ठ संचालन केल्यामुळे माझा शाल, पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक मा. रवींद्रसिंग परदेशी, श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष मा. मझहर अली, पत्रकार राजूभाऊ कुकडे तसेच संपादक पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE