जतीरामजी बर्वे सभागृह,चंद्रपूर येथे भोई समाजाच्या वतीने आयोजित वधू-वर परिचय मेळावा

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

जतीरामजी बर्वे सभागृह, चंद्रपूर येथे भोई समाजाच्या वतीने आयोजित वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाला भेट देऊन सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने भोई समाज बांधव उपस्थित होते. अश्या आयोजनातून समाजाने एकत्रित येत समाजाची पुढची दिशा ठरविण्यासाठी नियोजन करावे. अशा आयोजनातून युवकानाही योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे.

CLICK TO SHARE