भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन ई कार्ड महानगर पालिकेच्या चमूद्वारे काढून देण्यात येत आहे.

सोशल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रात या योजनेचा लाभ देण्याचे कार्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहचुन ई-गोल्ड कार्ड काढुन केले जात आहे.

CLICK TO SHARE