संगणकचालकांचे आंदोलन; 520ग्रामपंचायतींची कामे ठप्प! संपाचा बसतोय नागरिकांना फटका

सोशल

प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

जिल्ह्यातील ५२०- ग्रामपंचायतींतर्गत तब्बल ८८१ गावे आहे. मागील काही महिन्यांपासून – विविध प्रलंबित मागण्यांसाठी संगणकचालकांनी संपाचे – उगारल्याने जिल्ह्यातील सर्वच – ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प आहे. – परिणामी, नागरिकांना लागणारे विविध प्रमाणपत्र मिळत नसल्याने चांगलाच फटका सहन करावा लागतो आहे.ग्रामपंचायतीतून मिळणारे सर्वच कागदपत्रे आता डिजिटल झालेले – आहेत. सीएससीएसपीव्ही या खासगी – एजन्सीद्वारे संगणकचालकांचे वेतन – काढले जाते.वेतन दिले जाते. मात्र, संगणकचालकांना एजन्सीमार्फत सात हजार रुपये वेतन एका महिन्याला दिला जातो व गेल्या चार महिन्यांपासून संगणकचालकाचे वेतन झाले नसल्याने त्यांनी संपाचे हत्यार उगारले आहेत. परिणामी, नागरिकांना आठ अ, बीपीएल प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र व अन्य प्रमाणपत्र देणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेकांची महत्त्वाची कामेदेखील रखडली आहे.नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पाहून प्रशासनाने संगणकचालकांच्या विविध मागण्या पूर्ण करून तत्काळ तोडगा काढत संप मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. शासनाने याची दखल घेत तत्काळ तोडगा काढण्याची मागणी होत आहे.ग्रा.पं.मार्फत१५व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला दर महिन्याचे १,२०० रुपयांप्रमाणे वार्षिक-

CLICK TO SHARE