धान्य दुकानदारांचे आंदोलन मागे

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

प्रलंबित मागण्यांना घेऊन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने एक जानेवारीdपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित आहेत. दहा दिवस लोटूनही मागण्यांवर तोडगा निघाला नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उपषोण आंदोलन मागे घेण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

CLICK TO SHARE