बामर्दा गावातील बाखर्डा सीवारात अवैध रेती वाहतुकी च साठा

अन्य

प्रतिनिधि — पवन ढोके ( वरोरा )

वरोऱ्या तालुक्यातील मधेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बामर्दा गावातील बाखर्डा शिवारात अव्यध्य रेती साठवून आहे ही अवैध असून ही रेती गेल्या 1 वर्षांपासून तशीच साठवून ठेवली आहे तरी महसूल प्रशासन ला गावातील लोकांनी वारंवार लक्षात आणून सुद्या त्यावर काही कार्यवाही झाली नाही आहे, हे एक महसूल प्रशासन च जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी गावातील लोकांचे मानाने आहे, तरी बामर्दा गावातील बखर्डा विभागातली रेती लवकरात लवकर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मार्गी लावून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावातील लोकांनी केली आहे.

CLICK TO SHARE