जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यातील जैवविविधता दर्शविणाऱ्या सन 2024 च्या बहुरंगी वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले, तेव्हा ता बोलत होते. महाराष्ट्रातील मानचिन्हांसह राज्यातील विविध परिसरात आढळणारे वन्यप्राणी, पशू- पक्षी, फुले यांच्या सुंदर छायाचित्रांनी ही दिनदर्शिका सजली आहे.

CLICK TO SHARE