खडकी या गावामध्ये अयोध्या येथील राम जन्म भूमीनिमित्त स्थापना दिवस साजरा

धर्म

प्रतिनिधी:योगेश नारनवरे खडकी

जलालखेडा:अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी स्थापना दिवस प्रत्येक गावात करण्यात आला तसेच जलालखेडा सर्कलमध्ये खडकी या गावांमध्ये भव्य रॅली काढण्यात आली हनुमान मंदिर येथून रॅली ची सुरुवात करण्यात आली व गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली आणि प्रत्येक घरावर झेंडे लावण्यात आले ,, नवदुर्गा महिला मंडळ तर्फे गावात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक पंचायत समिती सदस्य सुभाष जी पाटील माजी सरपंच हनुमंतराव भालसागर ,नारायण जी ठाकरे, माझी पोलीस पाटील बाबारावजी खरबकार तसेच नवीन पोलीस पाटील , अनिताताई नारनवरे ग्रामपंचायत सदस्य योगेशभाऊ नारनवरे व अल्काताई ठाकरे तसेच गावातील दिनेश भालसागर मंगेश भालसागर देवेंद्र भालसागर भूषण भालसागर, मयूर भालसागर, प्रभाकर भालसगर, शिवाजी भालसगर, सौरभ खरपकार, देवल धुळे, अक्षय भालसगर, निलेश भालसगर, गणेश भालसगर, द्यानेश्वर भालसगर, ओम भालसगर , युगल फुले , सोहम भालसगर,मोहन भालसगर , भीमराव शेंडे गीतेश पाटील, जांवतभाऊ पंचभाई ,प्रफुल नारनवरे बबलू नारनवरे व समस्त गावतील नागरिक

CLICK TO SHARE