उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या वीरांना ज्यांनी माझा भारत देश घडविला

अन्य

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

75 व्या प्रजासत्ताक दिन थडीपवनी तहसील नरखेड जिल्हा नागपूर येथे साजरा सर्वप्रथम वनरक्षक ऑफिसमध्ये ध्वजारोहण झाले त्यानंतर ऍलोपॅथिक दवाखाना थडीपवनी येथे श्री पंढरी चरपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तेथून समोर कृषी प्रतिष्ठान या ठिकाणी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर ग्रामपंचायत थडीपवनी या ठिकाणी सर्व गावकरी येऊन गावचे सरपंच्या निलीमाताई उमरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तेथून प्राथमिक शाळा थडीपवनी नवीन वस्ती येथे ध्वजारोहण करण्यात आले अशा तऱ्हेने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

CLICK TO SHARE