अपहरण प्रकरणात विक्की शाहु याला बदनाम केले पोलीस स्टेशन मध्ये सचिन वाघे विरोधात तक्रार

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

विक्की शाहु याने अपहरण प्रकरणात सचिन वाघे याने सत्य आणले बाहेर त्यामुळे पेपर, फेसबुक, पोर्टल वरून बदनामी केली असा आरोप केला या वेळेस पोलीस स्टेशन मधून पोलीस स्टेशनला सचिन वाघेला बोलविण्यात आले.विक्की शाहु याने सचिन वाघे विरोधात 12/4/2023 ला पैसे व पेपर, फेसबुक, पोर्टल वरून बदनाम अशी माहिती अगोदरच दिली होती . तेव्हा सचिन वाघेला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले नाही.आता बोलावण्यात आले हा फरक ? सचिन वाघे याची पुराव्या सहित माहिती तरी सुद्धा सचिन वाघे याची दखल घेत नाही तर दुसरीकडे विक्की शाहु याची आरोपा वरून दखल

CLICK TO SHARE