काटोल येथे बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस सजारा करण्यात आला

अन्य

प्रतिनिधी:राहील शेख काटोल

काटोल:काटोल नगर परिषद कॉन्मप्लेक्स रेलवे स्टेशन येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस चा कार्यक्रम साजरा करण्यात आला व महाप्रसाद वितरित करण्यात आला या मध्ये सर्व धर्म समभाव या अनुषंगाने सर्व समाज उपस्तित होते या मध्ये शहजाद शेख,सोनु शेख, अतीफ शेख ,चरण सिंह जी ठाकुर,अजित लाडसे,उदय सिंह जी ठाकुर,साबीर शेख, ईरफान चिश्ती,शोयब शेख, प्रवीन जंगले, राधेश्याम, बाबुलकर, मनोज टेकाडे,रवी नाईक, मोहन,शवपनील,मूकूल, राकेश,कुश पांडे,अमीत तांबें,फैजान शेख, वकील शेख,रफिक मिस्त्री, शफी मिस्त्री,नियामत शेख,मुदशशीर खां,रफिक खां, मंजूर अली,इशाक शेख,पिलाजी नेहारे,येवले सर,आरिफ पटेल,नावेद सैयद, राहुल तायड़े, नियाजउद्दीन सलामे,बाबा मिस्त्री, जंयत साठोने, प्रवीण शुक्ला, (हमारे नन्हे सितारे )आयत,जिया, माहिरा,आयजा, मिनसा,अशमीरा,तनमई ,ऋतूजा, उपस्थित होते

CLICK TO SHARE