रक्तदान व आरोग्य शिबिराचे सफल आयोजन

अन्य

प्रतिनिधी:राहील शेख काटोल

काटोल:आज दी.28/1/2024रोज रविवारला विराफाऊडेशन व गटग्रामपंचायत लाडगांव येथे ता.काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबिराचे सफल आयोजन विराफाऊडेंशचे अध्यक्ष सुनिलजी वडस्कर, सचिव वृषभ वानखेडे, व सरपंच कमलेशजी डोईजोड, व त्यांच्या संपूर्ण टीमणी केले होते. वीराआसं व शेतकरी कृती समिती काटोल तर्फे माजी जी. प. सदस्य सुरेशजी धोटे, रमेशजी पांडे, बाबाराव वाघमारे, व राजेंद्रजी ठाकरे यांनी शिबिराला भेट दिली असता. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, उस्फुर्त प्रतिसाद पहाळला मिळाला तो क्षण 🙏

CLICK TO SHARE