सांस्कृतिक क्रीडा वा सांस्कृतिक स्पर्धेत पेठमुक्तापुर चॅम्पियन

चुनाव

प्रतिनिधि:योगेश नारनवरे खडकी

नरखेड:येनिकोनी (ता नरखेड) येथील श्री गुरुमहाराज आदिवासी विद्यालय येनिकोणी मैदानावर तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनाक २९ व ३० जानेवारी ला संपन्न झाला या स्पर्धमध्ये जी प.प्राथमिक शाळा पेठमुक्तापुर शाळेने क्रीडा व सांस्कृतिक या दोनी प्रतियोगिता मध्ये चैंपियन ट्रॉफी पटकावली या स्पर्धेमध्ये तालुकातील १० केंद्रातील विविध शाळेने सहभाग घेतला होता यात पेठमुक्तापुर शाळेने खो खो वरिष्ट गट मुले वा मुली खो खो कनिष्ठ गट मुले मूली कब्बड़ी वरिष्ठ गट मुले व मुली, रिले रेस मुली या सांधिक क्रीड़ा प्रतियोगीतेत विजेतेपद पटकावले तर सांसंस्कृतिक स्पर्धेमध्ये समूह गीत गायन व समूह गीत व वरिष्ठ समुहनित्य या स्पर्धेत विजेते पद प्राप्त केले वैक्तिक स्पर्धेमध्ये १०० मी. दौड़ तीलक रविंद सुरजुसे २०० मी. दौड़ ,कु नेहा दिलीप वरखेडे लाम उड़ी ,ओम जिवन खाड़े यानि प्रथम क्रमांक मिळविला तशेच तुषार मनोहर बोदे , कु मोनाली उत्तम लाड ,वक्र तुत्य स्पर्धेत या विध्याथानी उपविजेते पद मिळवले, वेशभुषेत कु सानिया सिद्धार्थ धवराळ या विधार्थिनी प्रथम क्रमांक मिळवले, संपोरीयर कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी येनिकोनि येथील सरपंच शोभा मनीष फुके तर प्रमुख अतिथि म्हणून जी प . सदस्या पारबता ताई कालबांडे जी प.सदस्या दीक्षा मुलताइकर , गट विकास अधिकारी ड्रॉ. निलेश वानखेड़े ,आगार ग्राम पंचायत सरपंच नंदू मोवाडे ,गट शिक्षणाअधिकारी प्रदीप कुमार जनबंदु उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन विजय भड ,मारोती मुरके यानी केले तर ललिता सातपुते यानी आभार मानले तर पेठमुक्तपुर शाळेच्या विजया बद्दल शाळासमितीचे अध्यक्ष उमेश कालबांडे ,सदस्य जोतिताई खाड़े ,कविता ताई कचेवार, मल्लार सेना तालुका अध्यक्ष व धनगर शक्ती न्यूज चैनल जिल्हा प्रतिनिधि प्रशांत भाऊ खाड़े, गट ग्राम पंचायत सरपंच सेवक जी माकोडे ,ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर मानकर व शिक्षक यानी विधार्थायांचे अभिनंदन केले कायक्रमच्या यशशवीसाठी केंद प्रमुख मदन वनकर, ईश्वर भादे जीवन चिम्मोटे ,राजू लेंडे ,पांडुरंग मानकर ,चंद्रहास्य बडोने ,अमोल अंबाडकर ,राजेंद्र सावरकर ,दिनेश दवंगे ,भूषण आगे ,संदीप गैरवार ,योगेश देवते, अनिल धकीते ,वीर शत्रुद्न पराते, सचिन अंबाडकर ,देवेंद्र बालपांडे, प्रवीण झुराव ,विशाल लाडसे, सुनील उजवने, हरिविजय ठाकरे, दीपक लांडे ,पंकज आगरकर, विवेक बोरकर ,यांनी प्रयत्न केले व सर्व गट ग्राम पंचायत सदस्य आणी गावकरी मंडळींनी विद्यार्थीयांचे अभिनंदन केले

CLICK TO SHARE