55 वा पुण्यतिथी महोत्सव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा

अन्य

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

नरखेड:दिनांक 25 1 2024 ते 31 2024 पर्यंत सप्ताह साजरा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज 55 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा भागवत कथा व ग्रामगीता तत्व चिंतन वाणी प्रमुख प्रवचनकार ह भ प नरेश महाराज दुधे श्री गुरुदेव सेवा मंडळ थडीपवनी बरडपवनी व समस्त गावकरी दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते साडेसहा जागृती ग्रामसफाई सकाळी साडेसहा ते साडेसात ज्ञान व बौद्धिक सकाळी साडेसात ते साडेआठ रामधन व रामधून व भाषण दुपारी साडेअकरा ते तीन पर्यंत भजन सायंकाळी साडेचार ते साडेपाच परिसर सफाई शुक्रवार दिनांक 26 1 2024 सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थडीपवनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थडीपवनी नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडपवनी अंगणवाडी थडीपवनी बरडपवनी शनिवारी दिनांक 27 1 2019 दुपारी बारा ते पाच सांस्कृतिक कार्यक्रम स्वर्गीय पुंडलिकराव उमरकर स्मृती विद्यालय थडीपवन प्रमुख उपस्थिती माननीय श्री अनिल बाबू देशमुख माजी गृहमंत्री आमदार काटोल विधानसभा क्षेत्र माननीय श्री देवेंद्रजी भुयार आमदार मोर्शी विधानसभा क्षेत्र माननीय श्री प्रवीण भाऊ जोध सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद नागपूर मयूर उमरकर सदस्य पंचायत समिती नरखेड नीलिमाताई उमरकर सरपंच ग्रामपंचायत थडीपवनी इत्यादी उपस्थित असून बुधवार दिनांक 31 1.2024 12 ते 3 काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले

CLICK TO SHARE