शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची आज बुधवारला दुपारी प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे याृनी भेट घेतली या वेळी हजारे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्याचे स्वागत केले सदरहू भेटी दरम्यान चिमुर येथील रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुका प्रमुख आशइद मेश्राम व पडओलइचए ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गोठे उपस्थित होते या वेळी पोलिस अधीक्षक सुदर्शन यांना चिमुर तालुक्यातील विविध समस्या व मागण्यांसंदर्भात तद्वतच गनिमी कावा आंदोलन बाबत एक लेखी निवेदन सादर करण्यात आले