एम एस आयुर्वेद महाविद्यालय ने केली आरोग्य तपासणी

एज्युकेशन

प्रतिनिधी:अजय दोनोडे तालुका आमगाव

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागरा येथे दिनांक १६ फेब्रुवारी ला शालेय विद्यार्थी चिकित्सा शिबिर राबवण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला. इयत्ता चवथी ते इयत्ता सातवी पर्यंत च्या शालेय विद्यार्थी यांनी आरोग्य तपासणी आणि आरोग्य ची काळजी कशी घ्यावी या विषयावर बालरोग तज्ञ डॉ राजेंद्र रहांगडाले यांनी मार्गर्शन केले.या आरोग्य शिबिर मध्ये डॉक्टर प्रियांका खटोड, डॉक्टर जयप्रकाश उके आणि आंतर वाशिय विद्यार्थी किशोर शिंदे , संतोष जाधव, खुशाल पटले आणि कपिल नागलगावे उपस्थित होते. पंचायत समिती सदस्या नागरा सौ . नंदिनी राजकुमार लील्हारे ,उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ. ज्योती पाटील , पदवीधर शिक्षक श्री विशाल कच्छवाय, विषय शिक्षक सतीश राऊत, सहायक शिक्षक कु. धर्मशिला शरणागत, कु. आशा धोपटे , सौ. लक्ष्मी ढेकवार श्री राजकुमार लील्हारे जी ग्राम पंचायत ऑपरेटरयांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले. १६० विद्यार्थीनी ना या शिबिराचा लाभ मिळाला.

CLICK TO SHARE