शिवजयंती उत्साहात साजरी

सोशल

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे 19 फरवरिला छत्रपती शिवाजमहाराजांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ नंदाताई गजानन चींचुलकर उपसरपंच मुरार ग्राम. सदस्य पवार हनुमान आस्टनकर सीमा रघाटाटे तंटामुक्ती अध्यक्ष जोगेंद्रजी भोंगाडे व गावातील नागरिक उपस्थीत होते

CLICK TO SHARE