नगर विकास विभाग विभागस्तरीय सांस्कृतिक गीत गायन स्पर्धा

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

नगर विकास विभाग विभागस्तरीय सांस्कृतिक गीत गायन स्पर्धा 2024. सदर स्पर्धेमध्ये जिल्हा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी विभागीय सहा.आयुक्त मा.संघमित्रा ढोके, मनपा आयुक्त मा. विपिन पालीवाल, अति.आयुक्त मा.चंदन पाटील, उपयुक्त मा.अशोक गराटे उपायुक्त मा. मंगेश खवले, भंडारा जिल्हा प्र.अधिकारी मा.सिद्धार्थ मेश्राम तसेच सर्व नगरपरिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE