अल्लीपुरात निघाली बाईक रॅली

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी विद्यालयातून गावातील मुख्य मार्गाने शिवराया संघटनेच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी गावातील युवकांसह युवतींनीही या बाईक रॅलीत सहभाग नोंदविला होता पारंपारीक पेहराव या बाईक रॅलीचे आकर्षन ठरले. रॅलीत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. महाराजांच्या जयघोषाने परीसरात उत्साहाचे वातावरण होते

CLICK TO SHARE