बल्लारपूर संचालित सरस्वती इंग्लिश काॅन्वेट द्वारे आयोजित स्नेह सम्मेलन समारोह कार्यक्रम

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर रिद्धि सिद्धि बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारा आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन च्या माध्यमातुन महिला व दिव्यांग सशक्ति करण समारोह कार्यक्रम साजरे करण्यात आले सेवेशी निवेदन या प्रमाण 24 फेब्रूवारिला शनिवार रोजी सायंकाडी ठीक 4pm वाजता पासुन रिद्धि सिद्धि बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारे आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमा चे शुभारंभ करण्यात आले असूनया कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्ह्याचे प्रख्यात समाज सेविका डॉ,अभिलाषा ताई गावतुरे यांच्या हस्ते करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप झाड़े विधर्भ अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन ही होतेसोबतच प्रमुख पाहुने 2) महेंद्र फुलझेले नायब तहसीलदार3) प्रशांत हजबन जिल्हा अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन चंद्रपुर4) शहजादी अंसारी म्यांम प्रिंसिपल और डायरेक्टर ऑफ रेड रोज कॉन्वेंट6) सरिता मालू जी अध्यक्ष फ्रेडस ग्रुप सचिव हयुमस राईट प्रदेश 7) मीनाक्षी करिए जी8) प्रीति रामटेके म्याडम9) दीपक खोब्ररागडे 10) डॉ,अपर्णा म्याडम 11) मंजू सोगे अध्यक्ष रिद्धी सिद्धि बहू उद्देशीय संस्था 12) रूपा राठोड उपाध्यक्ष रिद्धी सिद्धि बहू उद्देशीय संस्था 13) बबिता राजभर कार्यक्रमाचे आयोजक सौ, मीना चंदेश्वर महतो कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री,अनिल सदेवरा जीया कार्यक्रमा मद्धे स्वयं बलावर आत्मनिर्भर होनारे तसेच सामाजिक कार्या मद्धे रुचि ठेवनारे 13 दिव्यांगाना पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देवुन सम्मानित करण्यात आले या वार्षिक स्नेह सम्मेलना मद्धेसरस्वती इंग्लिश कॉन्वेंट शाडेचे 7 विद्यार्थी द्वारे नृत्य करूंन सगड्याना मंत्रमुग्द कर्ण्यात आले हया कार्यक्रमाचे संचालन विजया खोबरागड़े,दीपक खोबरागड़े,प्रदीप लांडेंगे यांनी केले असुनसफल करण्या करिता राजू भाऊ लांडगे संध्या राम, करूना शेगेकर, म्याडम शीतल मैडम,प्रियंका म्याडम,ज्योति म्याडम,तेजस म्याडम यानी मेहनत घेतली आए धन्यवाद

CLICK TO SHARE