गुरुदेव सेवा मंडळ गिरड व युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त खुल्या दौड स्पर्धेचे आयोजन संपन्न

अन्य

तालुका प्रतिनिधी:विलास लभाने समुद्रपूर

गिरड जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र वर्धा व श्री गुरुदेव सेवा मंडळ गिरड आणि जीवन विकास सामाजिक संस्थेच्या वतीने खुल्या दौड स्पर्धेचे आयोजन विकास विद्यालय गिरडच्या मैदानावर करण्यात आले होते ही स्पर्धा दिनांक 9 मार्च 2024 रोज शनिवारला सकाळी 06 वाजता पार पडली या स्पर्धेमध्ये परिसरातील एकूण 25 युवती व महिलांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी सुरेश सेलोरे द्वितीय क्रमांक अंतरा सिद्धार्थ मुन तृतीय क्रमांक भाग्यश्री कैलास वटे या दौड स्पर्धेमध्ये सहभागी महिला पुनम ब्राह्मणवाडे लक्ष्मी भजभूजे विजया तेलरांधे मनीषा भांदककर रूपाली पानबुडे यावली झिंगरे वैशाली ठक वेदिका चामचोर अर्चना बारोकर दिव्यानी वटे मानसी चामचोर कृष्णा गुंडे प्रार्थना झिंगरे वैष्णवी गुंडे संजना फोपारे शुभांगी थुटे रोशनी तेलरांधे मुक्ताई ब्राह्मणवाडे सारिका राऊत संगीता देवतळे नलू ब्राह्मणवाडे नंदिनी टिपले दुर्गा जांभुळे सोनू मसराम नेत्रा उट्टलवार वंदना कीचक रेखा तराळे या सर्व महिलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे संचालक पूजा अग्निहोत्री यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू ब्राह्मणवाडे यांनी एकंदरीत या स्पर्धेची रूपरेषा महिलांसमोर मांडली या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधनजी शर्मा सर, विकास विद्यालय गिरड चे क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक श्री राजू कांबळे सर व गजाननजी पानबुडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते टी-शर्ट कॅप, कप व सन्मान चिन्ह देऊन विजय महिला स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सतीश इंगोले प्रशिक्षक नेहरू युवा केंद्र वर्धा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता मंथन भांदक्कर कुणाल सहारे, वैभव अंडरस्कर, विक्की सहारे प्रज्वल डंभारे श्लोक लाजूरकर मंगेश दोडके संदीप शिवनकर गोपाल तेलरांधे पंकज राऊत राकेश सेलोरे चंद्रमणी ढेंगळे सौरभ शेळके गौरव कावळे बादल बोरेकर यांनी परिश्रम घेतले

CLICK TO SHARE