तिवसडी व काचनगाव पांदन रस्ता मोकळा करणाची मागणी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील मौजा तिवसडी व काचनगाव खोदलेल्या शिवपांदन रस्त्याची मोजणी मंडल अधिकारी व तलाठी यांनी पाहाणी करून ३२ फुट मोजनी केली मात्र हा रस्ता मोकळा केला नाही तरी तातडीने हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आज मंगळवारी १२ मार्चला २ वाजता हिंगणघाट येथिल तहसिलदारांकडे निवेदनातून केली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही दिवसांपूर्वी तिवसडी व काचनगाव शिवपांदन रसत्याची मंडल अधिकारी व तलाठी यांनी मोजनी केली असता. हि शिव 32 फुट आहे असे हजर असलेल्या सर्व शेतक-यांना सांगीतले आहे

CLICK TO SHARE