उमठा येथे दोन दिवसीय शंकर पटाचे आयोजन

खेल

डॉ.आशिष देशमुख व चरणसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नरखेड:सामान्य गटात वाशीम येथील आतिश वर्मा यांच्या राणा व लक्षा या बैल जोडीने पटकावला पहिला क्रमांक, घारपड अशोक पाटील यांच्या बजरंग व बंशी,बैतूल(मध्यप्रदेश)येथील मिशू राठोड येथील कान्हा व विरा,तालुका गटात येनी कोणी येथील पवन निंबाळकर यांच्या शंभू व मल्हार, उमठा येथील भाऊ साहेब पवार यांच्या रायफल व चील्या, भाय वाडी येथील प्रकाश कुरेकर यांच्या पिंट्या व रॉकेट, सावरगाव येथील समिर पठाण यांच्या बिट्टी व रफतारगाव गट उमठा, दाते वाडी, वड विहरा, जाम गाव, करन जोली उमठा येथील प्रमोद पोट पिटे व भोजराज राऊत यांच्या गुरू व डकेत, उमथा प्रदीप पोटपिते यांच्या शंकर व मारोती , उमठा येथील प्रमोद चौधरी यांच्या लाख्या व जेबकट

CLICK TO SHARE