वंचित बहुजन आघाडी तालुका आमगाव चा शेतकऱ्यांना पाठिंबा

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगांव तालुक्यातील शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाड़ी चे समर्थन संपुर्ण महाराष्ट्रात पक्षा च्या निर्देशानुसार देशात शुरू असलेल्या शेतकरांच्या आंदोलना ला समर्थन देउन माननिय तहसीलदार यांच्या मार्फत माननिय प्रधानमंत्री भारत सरकार व राष्ट्रपती यांच्या नावाने पक्षाच्या वतिने खालिल मुद्दयांवर1) शेतकऱ्यांना किमान हमी भाव देण्यात यावे.2) भारतीय शेतकरी आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी व किमान आधारभूत किंमत (M.S.P.) याला कायदयात रुपांतर करण्यासाठी सध्या दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. हि मागणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असुन त्वरीत कायदयात रुपांतर करून मान्यता देण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेवरिल प्रमुख मांगण्या च्या समर्थनात वंचित बहुजन आघाड़ी चे जिल्हा उपाध्यक्ष मा. प्यारेलाल जांभुळकर ,तालुका अध्यक्ष मा. मंगल गोंडाणे ,महासचिव मा. चंद्रकुमार मेश्राम, सचिव एम. बी. विश्वजित ,संघटक मा. भजनदास बोरकर ,महिला आघाडी अध्यक्ष मा. पुस्तकलाताई शेंडे ,युवा तालुका अध्यक्ष मा. आनंद बंसोड सचिव मा. अनिल मेश्राम शहर अध्यक्ष मा. राजेश जगधने , महासचिव मा. संजय डोंगरे व आकाश शेंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले

CLICK TO SHARE