रोशन डागा यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पार्टीत

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

आमदार मा. समिर कुणावार यांच्या विकास कार्याला प्रेरित होऊन रोशन डागा यांनी भारतीय जनता पार्टीत दि. १५ मार्च ला आ. समिर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे आयोजीत पक्ष प्रवेश करण्यात आला होता, या प्रसंगी रोशन डागा व शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. हिंगणघाट येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात आ. समीर कुणावार यांनी सर्वांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रमावेळी आ. समिर कुणावार यांच्यासह भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर शहर अध्यक्ष भुषण पिसे, विधानसभा प्रमुख सनी बासनवार अमोल त्रिपाठी अनुकूल कोचर भुषण आष्टनकर गौरव खिराळे संकेत नगराळे उपस्थित होते.

CLICK TO SHARE